भाजप आणि महाविसाक आघाडीने राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. एका-एका आमदाराचे मत महत्वाचे असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेत आपले आमदार फुटू नये यासाठी काळजी घेतली आहे. दरम्यान आजाराने त्रस्त असणाऱ्या पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी मुंबईत आल्या.
#VidhanParishad #Elections2022 #BJP #VidhanParishad #MVA #MahaVikasAghadi #RajyaSabha #VidhanBhawan #MLA #MLCElections #Maharashtra